Sunday, May 1, 2022

इयत्ता आठवी विषय भूगोल प्रकरण तिसरे आद्रता व ढग

 


1) हवेची क्षमता हवेच्या कोणत्या तापमानावर अवलंबून असते ?

बाष्प धारण

 सांद्रीभवन

सापेक्ष आद्रता

 निरपेक्ष आद्रता

 योग्य उत्तर: बाष्प धारण


2) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे ते काय पाहून काढली जाते?

 सापेक्ष आद्रता

 निरपेक्ष  आद्रता

 सांद्रीभवन

 बाष्प धारण क्षमता

योग्य उत्तर: निरपेक्ष आद्रता 


3)  वाळवंटी प्रदेशात कोणता घटक कमी असल्याने हवा कोरडी असते?

 सांद्रीभवन

 बाष्प धारण क्षमता

 निरपेक्ष आद्रता

 सापेक्ष आद्रता

 योग्य उत्तर: सापेक्ष आद्रता


4) कोणत्या प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत?

क्युम्युलोनिम्बस

क्युमुलस

 कमी उंचीवरील

 मध्यम उंची वरील

 योग्य उत्तर:क्युम्युलोनिम्बस


5) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे—------------- वातावरणातील धूलिकना भोवती होते.

सांद्रीभवन 

 बाष्प धारण क्षमता

 निरपेक्ष आर्द्रता

 सापेक्ष आद्रता

  योग्य उत्तर: सांद्रीभवन


No comments:

Post a Comment